Pramod Sawant and Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंतांनी घेतला दिगंबर कामतांचा खरपूस समाचार, म्हणाले 5 वर्ष..

2022 मध्ये गोव्याला स्थिर, कार्यक्षम सरकार देण्याचा दिगंबर कामत यांनी दावा केला होता

दैनिक गोमन्तक

काँग्रेसने गोव्यातील जनतेला वारंवार अपयशी केले आहे, 5 वर्षे दिगंबर कामत आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असताना राज्यात अशांतता होती अस त्यांना वाटत आहे. कमकुवत नेतृत्व असलेल्या यूपीएला पाठिंबा नसताना लोकांची सेवा करण्यापेक्षा केवळ सत्तेत राहण्यातच रस होता, हे गोव्यातील त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासावरून सिद्ध होते. अशी खोचक टीका मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) प्रचाराला सुरुवात केली आहे. 2022 मध्ये गोव्याला स्थिर, कार्यक्षम सरकार देण्याचा दिगंबर कामत यांनी दावा केला होता. तसेच भाजपच्या (BJP) सत्ता काळात बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी याविषयी माहिती मतदारांना देत त्यांच्यात मतदानाविषयी जागृती करत आहेत. भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेची फसवणूक करण्याबरोबरच महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडल्याचेही त्यांनी सांगितले. होते याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT