Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : उसगावात मुलींच्या मातांचा गौरव

Panaji News : माता आणि बाल कल्याणासाठी सरकारच्या समर्पणाला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : उसगावात मुलींच्या मातांचा गौरव पणजी, उसगाव येथे विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने मातृवंदना योजनेखाली महिलांना सन्मानित करण्यात आले. माता आणि बाल कल्याणासाठी सरकारच्या समर्पणाला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुलींच्या मातांना गौरविण्यात आले.

पंतप्रधान मातृ वंदना योजनेद्वारे बक्षिसे मिळाल्याबद्दल मुलींच्या मातांनी खूप आनंद व्यक्त केला. विकसित भारत संकल्प यात्रा उसगाव येथे पोहोचताच, अंगणवाडी सेविका आणि डॉक्टरांनाही त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आले.

त्यांच्या सामुदायिक आरोग्यासाठीच्या दृढ वचनबद्धतेची दखल या पद्धतीने घेण्यात आली. भारताची नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि भारतातील वंचित कुटुंबे या चार अमृत स्तंभांचा विकसित भारत संकल्पनेत समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT