Delhi Chief Minister Arvind Kejriwal took darshan of Rudreshwar god in Arvalem Dainik Gomantak
गोवा

Goa: अरविंद केजरीवालांनी हरवळेतील रुद्रेश्वराचे घेतले दर्शन

अरविंद केजरीवाल यांचे श्री रुद्रेश्वर मंदिरापाशी आगमन होताच पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

डिचोली- आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोमवारी सायंकाळी हरवळे-साखळी येथील तिर्थक्षेत्र हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवाचे दर्शन घेवून 'श्रीं'च्या आरतीत सहभाग घेतला. यावेळी 'आप'चे गोवा प्रभारी दुर्गेश फाटक, राष्ट्रीय संयुक्त सचिव अंकुश नारंग, गोवा संयोजक राहूल महांबरे,माजी मंत्री महादेव नाईक, वाल्मिकी नायक, उपेंद्र गावकर, गोरख मांद्रेकर, मनोजकुमार घाडी, महेश वळवईकर आदी नेते उपस्थित होते.

केजरीवाल यांचे स्वागत

अरविंद केजरीवाल यांचे श्री रुद्रेश्वर मंदिरापाशी आगमन होताच पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर श्री. केजरीवाल यांनी मंदिरात जावून 'श्रीं'चे दर्शन घेतले. यावेळी शिरगावच्या श्री लईराई महिला घुमट आरती मंडळाने सादर केलेल्या आरतीतही केजरीवाल सहभागी झाले. त्यांनी आरतीच्या तालावर पंचारत ओवाळणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT