Vainguinim beach Dainik Gomantak
गोवा

अतिक्रमण केलेल्या बांधकामाबाबत GCZMA ने केलेला विलंब संशयास्पदच

केवळ गॅबियन भिंत बांधण्यासाठी देण्यात आली होती परवानगी

दैनिक गोमन्तक

बांबोळी: बायंगिणी बीचवर मागील वर्षी एका हॉटेलने भिंत बांधली आहे. स्थानिकांनी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (GCZMA) कडे याबाबत तक्रार केली होती परंतू प्राधिकरणाने संथ गतीने प्रतिसाद दिल्यामुळे भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते जवळपास पुर्णत्वाच्या वाटेकडे आहे.

अश्या पर्यावरणीय (Environment) संवेदनशील भागात, सिमेंट आणि इतर पर्यावरणीय हानिकारक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. हा धक्कादायक आरोप तक्रारकर्त्याने केला असून, त्यांनी केलेल्या दावे सिध्द करण्यासाठी काही संबंधित छायाचित्रे सादर केलेली आहेत. “समुद्र (Goa Beach) किनार्‍यावर अतिक्रमण करण्यापेक्षा आहे त्या पूर्व जागेवरच दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केली पाहिजे होती असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले GCZMA ने हा गैरप्रकार थांबवण्यास केलेला विलंब संशयास्पद असुन. संबंधितांनी गॅबियन भिंत बांधण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र या ऐवजी या ठीकाणी समुद्रकिनारी खोदून काँक्रीटची भिंत बांधण्यात आली आहे. असे तक्रारदाराने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT