IITF 2024 Goa Pavilion Dainik
गोवा

IITF 2024: आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात 'गोवा दालना'चे उद्घाटन; गोंयची संस्कृती, उद्योगाचे भारत मंडपात प्रदर्शन

India International Trade Fair 2024: नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयोजित ४३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेवरील गोव्याच्या दालनाचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

India International Trade Fair 2024 Goa Pavilion

पणजी: नवी दिल्लीच्या भारत मंडपात आयोजित ४३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेवरील गोव्याच्या दालनाचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते उदघाटन झाले.

यावेळी साहाय्यक माहिती अधिकारी शांतो नाईक, माहिती साहाय्यक सिद्धेश सामंत, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे प्रशासकीय अधिकारी सदाशिव पंडित आणि इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी बांदेकर यांच्या हस्ते ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय’ पुस्तिकेचेही प्रकाशन झाले.२७ नोव्हेंबर पर्यंत हा मेळावा असेल.

काय आहे दालनात?

भारत मंडपात गोव्याचे दालन सुमारे २०३ चौ. मी. जागेत उभारले असून हे दालन गोव्याची वास्तुकला आणि प्रगतीचे दर्शन घडविते. गोव्याच्या दालनात पर्यटन, गुंतवणूक सुविधा, उद्योग आणि इतर विकास, लोककला आणि संस्कृती, खान-पान आणि इतर सुविधांचे प्रदर्शन मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

Indian Super League: 2 बरोबरीनंतर एफसी गोवाला विजयाची आस; इंटर काशीविरुद्ध प्रशिक्षक गौरमांगी सिंग आशावादी

Railway Pass New Rules 2026: रेल्वे कर्मचारी, पेन्शनर्ससाठी खूशखबर! आता पासवर राजधानी, शताब्दी अन् दुरंतोने करता येणार प्रवास; वाचा नवा नियम

SCROLL FOR NEXT