Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आंबेघाट येथे सापडलेला सांगाडा गरोदर महिलेचा

उत्तरीय तपासणीतून उघड: युवती 24 वर्षा आतील

दैनिक गोमन्तक

केपे: आंबेघाट येथे सापडलेल्या मानवी सांगड्याचा शवचिकित्सा अहवाल पोलिसांना मिळाला असून हा सांगाडा गरोदर महिलेचा होता व तिचे वय साधारण चोवीस वर्षाच्या आत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(Decomposed Skeleton of a pregnant woman was found in Ambeghat Goa )

केपे पोलिसांना मानवी हाडांचा सांगाडा दि. 5 रोजी आंबेघाट, काणकोणला जाणाऱ्या रस्त्याचा बाजूला एका पिशवीत सापडला होता. दि.6 रोजी सदर मानवी सांगाडा महिलेचा की पुरुषाचा याची तपासणी करण्यासाठी शवचिकित्सा करण्यात आली होती.

या चिकित्सा अहवालातून तो मानवी सांगाडा महिलेचा असून ती गरोदर होती, असे स्पष्ट झाले आहे. असे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी सांगितले. केपे पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला असून, सदर महिलेची ओळख अद्याप पटली नसल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला असून पोलीस तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT