Gaunem Dam 
गोवा

Gaunem Dam: तीन महिन्यांपासून बेपत्ता; 60 वर्षीय महिलेचा गावणे धरणात आढळाला मृतदेह

Gaunem Dam: पोमू गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता होत्या त्या काहीअंशी मनोरूग्ण होत्या अशीही माहिती समोर आलीय.

Subhash Mahale

नाणे- गावडोंगरी येथील पोमू गावकर (वय 60) या महिलेचा मृतदेह तीन महिन्यांनी गावणे धरणाच्या जलाशयाच्या कडेला आज सडलेल्या अवस्थेत सापडला. गेल्या तीन महिन्यांपासून ती बेपत्ता होती. पोमू ही काहीअंशी मनोरूग्ण होती.

गावणे धरणाच्या जलाशयात आज (सोमवारी, दि.01) कपडे धुण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना तिचा मृतदेह आढळला व त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर बेपत्ता असल्याच्या माहिती द्वारे तिच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलाविल्यानंतर तिच्या नातवाने व अन्य नातेवाईकांनी तिला ती नेसलेल्या कपड्यावरुन तिची ओळख पटवली.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवून दिला आहे अशी माहिती काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT