Ajoshi House Demolition Dainik Gomantak
गोवा

Ajoshi House Demolition: आजोशी येथील 'ते' धोकादायक घर अखेर जमीनदोस्त!

House Demolition At Ajoshi: भिंत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षण करून घर मालकांना सूचित करण्यात आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: आजोशी येथील रस्त्याच्या बाजूला धोकादायक स्थितीत असलेले घर जमीन दोस्त करण्यात आले. जुने गोवा-पिलार मार्गावर हे घर असल्याने कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे मामलेदार कार्यालयाकडून आदेश आणून हे जमीनदोस्त करण्यात आले.

घराची एक भिंत पूर्वी कोसळून दगड रस्त्याच्या बाजूला पडले होते. घर रिकामी असून मालक तेथे राहत नाही. भिंत कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षण करून घर मालकांना सूचित करण्यात आले होते.

त्यांच्याकडून पुन्हा संपर्क साधला नसल्या पंचायत राज कायदा कलम ७६ अंर्तगत मामलेदारांकडून आदेश आणून अखेर हे घर जमीनदोस्त केले, असे सरपंच प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.

आजोशी येथील संबंधित घराच्या संदर्भात दै. गोन्मकतकडून २२ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT