Damodar Mauzo Dainik Gomantak
गोवा

दामोदर मावझो: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कोंकणी लेखकाविषयी जाणून घ्या

2021 वर्षीचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोंकणीतील नामवंत कादंबरीकार आणि प्रागतिक विचारांचे साहित्यकार म्हणून प्रसिद्ध असलेले दामोदर मावझो (Damodar Mauzo) याना 2021 वर्षीचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्ञानपीठ मिळविणारे मावझो हे कोकणीतील दुसरे साहित्यिक असून 2006 साली रवींद्र केळेकर याना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

मावझो हे कोकणीतील प्रसिद्ध कथाकारही असून त्यांचे साहित्य वेगवेगळ्या भाषांतून प्रसिद्ध झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी स्थान मिळविले आहे. या पुरस्कारामुळे कोकणी साहित्य विश्वात एक प्रकारचे चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT