Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

Margao Muncipality : मडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे 'तुझं माझं जमेना'

नगरसेवक महेश आमोणकरांकडून नगराध्यक्षांचा निषेध

Rajat Sawant

मडगाव नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांना घेवून काम करीत नाहीत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे. सर्वांना सोबत घेवून शिरोडकरांना काम करता येत नसल्यास मुख्यमंत्र्यांनी व आमदारांनी पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी नगरसेवक महेश आमोणकर यांनी केली आहे.

नगरसेवकांच्या कुटुंबीयांना मुख्य रंगमंचावर बसण्यास दिले नाही. त्यांच्यासाठी नगरपालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावरच दालन खुले केले होते. असे असताना नगराध्यक्ष शिरोडकर यांचे कुटुंब मुख्य रंगमंचावर कसे? असा सवाल आमोणकर यांनी यावेळी उपस्‍थित केला.

नगराध्यक्ष शिरोडकर हे डबल गेम खेळत आहेत. त्‍याबाबत मी कालच आमदार कामत यांच्‍याशी बोललो असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT