SOP withdraw  Dainik Gomantak
गोवा

कर्नाटक सरकार कडून गोव्यासंदर्भातली कोरोना एसओपी मागे

गोव्यातून कर्नाटकचा प्रवास नियमित करण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातून कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआरची चाचणी अनिवार्य केली होती आता देशभरात आणि गोव्यात कमी होणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने प्रवाशांसाठी आरटीपीसीआरची सक्तीची चाचणी मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे गोव्यातून (goa) कर्नाटकचा प्रवास नियमित करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात आज कोरोनामुळे (Corona) गेल्या 24 तासात 3 बळी गेले असून 6 जणांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आज कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5.71 टक्के इतका आहे. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 224 इतकी खाली आली आहे . तर गेल्या चोवीस तासात नवे 103 बाधित रुग्ण सापडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT