COVID-19 | Goa corona news update Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1.40 टक्क्यांवर

दिलासाः 24 तासात एकही मृत्यू नाही

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात कोरोनाच्या बाबतीत दिवसेंदिवस मोठा दिलासा मिळत असून गेल्या २४ तासात कोरोनाचा एकही बळी नसून अधिकच्या उपचारासाठीही कोणाला दवाखान्यात भरती केले गेले नाही. कोरोना संक्रमणाचा दर 1.40 टक्के इतका खाली आला आहे. तर आज सक्रिय रुग्ण संख्या 193 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात नवे 24 बाधित रुग्ण सापडले आहेत.

राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 80 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 62 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.36 टक्के इतके आहे. सध्या 193 रुग्ण सक्रिय असून 24 तासांत एकही मृत्यू नोंद नसल्याने मृतांची संख्या 3,825 इतकी कायम आहे. (Goa corona news update)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT