Corona Virus |Goa Dainik Gomantak
गोवा

Corona Update: कोरोनाचे पुन्हा सावट; एकूण रुग्णसंख्या 48

सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान कोरोना संख्या बाधितांची संख्या वाढते, हा अनुभव आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात असली तरी गत आठवड्याभरात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासाठी नागरिकांनी कोरोना संबंधीच्या नियमांसह योग्य ती काळजी घ्यावी, असे आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. राज्यात आज कोरोनाचे 11 नवे बाधित सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 48 झाली आहे.

आरोग्य खात्याचे साथ रोग प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले, रुग्णसंख्या वाढत असल्याने आम्ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सरकारी रुग्णालयांना लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च यादरम्यान कोरोना संख्या बाधितांची संख्या वाढते, हा अनुभव आहे. सध्या केरळ, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडूमध्ये बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. राज्यातही ही संख्या वाढत असली तरी रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण अद्यापही शून्य आहे.

H3N2 विषाणूमुळे आतापर्यंत 9 मृत्यू

नवी दिल्ली : देशात H3N2 विषाणूचा कहर सातत्याने वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशभरात H3N2 व्हायरसमुळे आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे पुद्दुचेरीतील सर्व शाळा 16 ते 26 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT