Cordelia Cruise Arrives in Goa  Dainik Gomantak
गोवा

NCB वादाच्या भोवऱ्यातून सुटून कार्डेलिया क्रूझ पोहोचली गोव्यात

कार्डेलिया क्रूजवर अमली पदार्थ सापडल्याने ही क्रूझ NCB वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

दैनिक गोमन्तक

अलीकडेच एका मोठ्या वादात अडकल्यानंतर, क्रूझ जहाज EN Cordelia Empress मुंबईहून गोव्याला पोहोचली आहे, कार्डेलिया क्रूजवर (Cordelia Cruise) अमली पदार्थ सापडल्याने ही क्रूझ NCB वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

दरम्यान कार्डेलिया पर्यटक जहाजात (Cordelia tourist ship) मुंबईत अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते, तसेच या छाप्यात बॉलीवूडच्या अभिनेत्याचा मुलगा, उद्योजकाचे मुलगे व काही राजकीय संबंध असलेल्यांना अटक झाली होती.

एनसीबीच्या तपासात कार्डेलिया क्रूजवर अमली पदार्थ सापडल्याने गोव्याच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अश्यातच आता हे जहाज गोव्यात येणार की नाही याविषयी साशंकता असतानाच ही क्रुझ आता 1105 प्रवाशांना घेऊन गोव्यात दाखल झाली आहे; परतीच्या प्रवासात सुमारे 250 प्रवासी असतील. 'शिपिंग एजन्सी जेएम बॅक्सीचे वरिष्ठ व्यवस्थापक गोविंद पेरनुलकर' म्हणतात की, जहाज आता वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहील तसेच या हंगामात गोव्याला सुमारे 52 फेऱ्या असतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT