Cooking Competition 2023  Dainik Gomantak
गोवा

Cooking Competition : मुरगाव पाककला स्पर्धेत अनुजा मांद्रेकर प्रथम

Cooking Competition : स्पर्धेची उत्तेजनार्थ बक्षिसे अनिता अशोक बिचोलकर, स्वेता प्रवीण देसाई व प्रियांशा प्रवीण कोळमकर यांना देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण उर्मिला साळगांवकर व विशाखा नाईक यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cooking Competition : वास्को, मुरगाव ज्येष्ठ नाट्य साहित्यिक कलाकार संघटनेतर्फे १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत अनुजा अशोक मांद्रेकर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

मुरगाव पालिका इमारतीतील सभागृहात आयोजित स्पर्धेतील दुसरे बक्षीस काव्या अनुप मणेरकर तर तिसरे बक्षीस सुनंदा उदय गाड यांना प्राप्त झाले.

स्पर्धेची उत्तेजनार्थ बक्षिसे अनिता अशोक बिचोलकर, स्वेता प्रवीण देसाई व प्रियांशा प्रवीण कोळमकर यांना देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण उर्मिला साळगांवकर व विशाखा नाईक यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका श्रद्धा आमोणकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष वामन चोडणकर, सचिव प्रभाकर मुळीक, संतोष शेट्ये, अरूण तारी व इतर सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT