Bodgeshwar Jatra Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: बोडगेश्वर जत्रेत ‘हलाल’ प्रमाणित दुकानावरुन वाद, दुकान हटविण्याची हिंदू संघटनेची मागणी

Bodgeshwar Jatra Mapusa Goa: ‘भूक जिहाद’ संबोधून भाविकांना हलाल अन्नग्रहण करायला भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bodgeshwar Jatra Mapusa Goa

म्हापसा: येथील श्री बोडगेश्वर जत्रोत्सवात ‘हलाल प्रमाणित’ चिकन विक्री करणारे दुकान उभारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. काही हिंदू भाविक आणि संघटनांनी यावर आक्षेप घेत, या दुकानाच्या तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे.

हिंदू संघटनेच्या मते, बोडगेश्वर जत्रा हिंदू श्रद्धास्थळ असल्याने ‘हलाल’ प्रमाणित खाद्यपदार्थ विक्री अनुचित आहे. याला ‘भूक जिहाद’ संबोधून भाविकांना हलाल अन्नग्रहण करायला भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संदर्भात म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रशासनाने त्वरीत कारवाई न केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा हिंदू संघटनेकडून देण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी, वाढत्या तणावामुळे प्रशासन लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagat Singh Controversy: शहीद भगतसिंगांची तुलना थेट 'हमास'शी! काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्या वक्तव्याने राजकीय वादंग; भाजपने घेतलं फैलावर VIDEO

Curti: कुर्टी झेडपीची समीकरणे बदलणार? काँग्रेसची भूमिका अस्पष्ट; मगोला भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता

पिसुर्लेजवळ वाघुरेत व्याघेश्वराचे मंदिर असून पूर्वी मंदिराच्या देवराईत वाघाचा संचार असायचा; वन्यजीवांच्या रक्षणाची परंपरा

Opinion: गोवा, गोव्याची ओळख आणि ‘गोंयकारपण’ नष्ट होण्यापासून वाचवायचे असल्यास काय करावे?

Bank New Rule: एक नव्हे आता बँकेत चार नॉमिनी ठेवता येणार, एक नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम; वाचा फायद्याची बातमी

SCROLL FOR NEXT