Raia panchayat Dainik Gomantak
गोवा

Raia panchayat: रायच्या वादग्रस्‍त पंचायत सचिवांची तडकाफडकी बदली

पंचायतीला १४व्‍या वित्त आयोगाकडून मिळालेल्‍या निधीचा गैरवापर केल्‍याचा आरोप

सुशांत कुंकळयेकर

Raia Panchayat: राय पंचायतीचे वादग्रस्‍त असलेले पंचायत सचिव खुशालीदास गावकर यांची पंचायत कार्यालयातून तडकाफडकी बदली करण्‍यात आली असून त्‍यांचा ताबा कामुर्ली येथील पंचायत सचिवाकडे देण्‍यात आला आहे.

गावकर यांना अजुन कोणत्‍याही पंचायतीचा ताबा न देता त्‍यांना सासष्‍टी गटविकास अधिकार्‍याच्‍या कार्यालयात रुजू होण्‍याचे आदेश पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी जारी केला आहे.

राय पंचायतीला १४व्‍या वित्त आयोगाकडून मिळालेल्‍या निधीचा गैरवापर केल्‍याचा आरोप यापूर्वी करण्‍यात आला होता. गावकर यांची बदली याच कारणाशी संबंधित असल्‍याचे सांगितले जाते.

१० ऑक्‍टोबर रोजी हा बदली आदेश जारी करण्‍यात आला होता. या आदेशानुसार कामुर्ली पंचायतीचे सचिव निलेश शिरोडकर यांच्‍याकडे कामुर्ली व राय या दोन्‍ही पंचायतींचा ताबा असेल असे या आदेशात म्‍हटले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT