Goa AI Image  Canva
गोवा

Viksit Goa 2047: ‘विकसित गोवा’च्या दस्तावेजाचे 7 कोटी 20 लाखांचे कंत्राट रद्द

Viksit Goa 2047 Program: कंपनीने तीन आठवड्यांत ‘विकसित गोवा-२०४७’वर प्रारंभिक अहवाल दिला नाही

गोमन्तक डिजिटल टीम

विकसित भारत २०४७ च्या धर्तीवर विकसित गोवा २०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी पथदर्शी दस्तावेज तयार करण्याचे कंत्राट अखेर सरकारने रद्द केले आहे. बोस्टन कन्स्लटींग ग्रुपकडे सरकारने हे काम सोपवले होते.

दिल्लीत झालेल्या एका समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी कामाचा आदेश देणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली होती. यासाठी सरकार ७ कोटी २० लाख रुपये खर्च करणार होते. दरम्यान, कंपनीने तीन आठवड्यांत ‘विकसित गोवा-२०४७’वर प्रारंभिक अहवाल दिला नाही.

त्यानंतरच्या ८ आठवड्यांत पथदर्शी दस्तावेज सादर केला नसल्याने हे काम कंपनीकडून काढून घेतल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT