गोवेकारांना दिलासा; कोरोनामुळे राज्यात आज एकाही बळी गेला नाही Dainik Gomantak
गोवा

गोवेकारांना दिलासा; कोरोनामुळे राज्यात आज एकाही बळी गेला नाही

आजच्या दिवशी राज्यात 862 सक्रिय कोरोना रुग्ण असून राज्यात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.64 टक्के आहे. तर कोरोना पोजीव्हीटी दर 1.37 टक्के आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (State) कोरोनामुळे (Corona) आज एकाही बळी (Death) गेला नाही. आरोग्य खात्याने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार आज 3,657 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार आज 50 नवे कोरोना बाधित सापडले तर 106 कोरोना बाधित बरे झाले.

आजच्या दिवशी राज्यात 862 सक्रिय कोरोना रुग्ण असून राज्यात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 97.64 टक्के आहे. तर कोरोना पोजीव्हीटी दर 1.37 टक्के आहे.

आज एकूण 16,702 लसीकरण झाले

राज्यात आज 16,702 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतले. राज्यात आत्तापर्यंत 18,64,506 येवढे लसीकरण झाले आहे. यात 11,98,721 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 6,65,785लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेसाठी 'ढाल' बनल्यास इराण कोणालाही सोडणार नाही! मुज्तबा खामेनेईंनी सौदी अरेबिया, UAE आणि कतारला दिला सज्जड दम

US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

Valpoi: वाळपईला कचऱ्याचा विळखा! उघडी गटारे, प्लास्टिक कचरा आणि सांडपाण्याची समस्या

Viral Video: 'आणखी खा चविष्ट समोसे, चिखल अन् पायाचा मळ एकत्र...', प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा व्हिडिओ व्हायरल; IRCTC नं घेतली दखल

Congress On Smart Meter: 'स्मार्ट मीटर'ची प्रक्रिया तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: अमित पाटकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT