Carlos Alvares Ferreira mosaic-lille.fr, google
गोवा

Carlos Ferreira: प्रस्तावांच्या फाईल्स सहा-सहा महिने राहतात पडून

Goa Politics: दुरावस्था झालेली कार्यालये सरकारने तशीच चालू ठेवली आहेत ही बाब अत्यंत गंभीर

गोमन्तक डिजिटल टीम

सरकार दरबारी येणाऱ्या प्रस्तावांच्या फाईल्स सहा-सहा महिने पडून राहतात, हा सर्व प्रकार गैरव्यवस्थापनाचा आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.

जुन्ता हाऊसमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयाची दुरावस्था झाली असून त्याची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. सरकारी इमारतीकडे सरकारचेच लक्ष नाही, अशी स्थिती आहे. अनेक सरकारी इमारती असुरक्षित आहेत, तरीही त्याठिकाणी लोक काम करीत आहेत. टोंक येथील पशुसंवर्धन खात्याच्या रुग्णालयाची इमारतही धोकादायक आहे, तरीही तिथे लोक काम करीत आहेत.

सरकार एकदा इमारत बांधली की, त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेत नाही. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कार्यालयाची दुरावस्था झाली आहे, सरकारी कार्यालये असणारे जुन्ता हाऊस असुरक्षित आहे. तरीही याठिकाणी कार्यालये सरकारने ठेवली आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT