Congress leader Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

राहुल गांधी 30 ऑक्टोबरला गोव्यात !

दरम्यान ते खाणबंदीमुळे बाधित झालेल्या लोकांना आणि मच्छिमारांनाही भेटणार असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दरम्यान ते खाणबंदीमुळे बाधित झालेल्या लोकांना आणि मच्छिमारांनाही भेटणार असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

दरम्यान येत्या काही काळात देशात गोव्यासह मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ​विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या पाचही राज्यांतील निवडणूक स्थिती आणि काँग्रेसच्या रणनितीवर या बैठकीत सोनिया गांधींच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. गोवा विधानसभा डोळ्यासमोर ठेवता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर आणि सोनिया गांधी यांच्यात थेट चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे गोवा विधानसभेत विजयासाठी काँग्रेस जोरदार तयारी करताना दिसत आहे. पक्षाचे अनेक नेते सध्या गोव्यात ठाण मांडून आहेत. आणि येत्या काही दिवसांत राहुल गांधी हे देखील गोवा दौरा करणार आहेत. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार येत्या 30 ऑक्टोबर रोजी काँग्रेसनेते राहुल गांधी गोव्यात येणार आहेत. राहुल गांधी हे सभा घेऊन कार्यकर्त्यांना सभोंदीत देखील करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT