Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar On RG: रिव्होल्युशनरी गोवन पक्ष हा भाजपची 'बी' टीम; मनोज परब यांनी याबाबत स्पष्ट बोलावे...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका

गोमंतक ऑनलाईन टीम

Amit Patkar On Revolutionary Goan party : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रिव्होल्युशनरी गोवन हा पक्ष आणि त्या पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर टीका केली आहे. आरजी पक्ष हा गोव्यातील भाजपची बी टीम आहे.

त्यांचे त्यांना स्पष्ट नाही ते सत्ताधाऱ्यांच्या बाजुने आहेत की विरोधकांच्या, अशा शब्दांत पाटकर यांनी रिव्होल्युशनरी गोवन पक्षावर टीका केली आहे.

पाटकर म्हणाले की, रिव्होल्युशनरी गोवन पक्ष हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, असे भासवले जाते. पण तसे नाही. रिव्होल्युशनरी गोवन हा पक्ष गोव्यातील भाजपची बी टीम आहे. ते सत्ताधारी भाजपसाठीच काम करत आहेत.

आरजी चे अध्यक्ष मनोज परब यांनाच अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे ते ना धड विरोधकांचे काम व्यवस्थित करत आहेत ना सत्ताधाऱ्यांच्या बाजुने आहे. त्यांनी समोर येऊन ते नक्की कुणाच्या बाजुला आहेत हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

त्यांनी सांगावे की ते सत्ताधाऱ्यांच्या बाजुने आहेत की विरोधकांच्या बाजुने, असे आव्हान पाटकर यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT