TMC Dainik Gomantak
गोवा

तृणमूल-मगोच्या पाठिंब्यासाठी सशर्त अटी: राजेंद्र काकोडकर

राज्यात सत्ता स्थापन करताना काही पक्ष जनतेला विसरतात; मात्र तृणमूल-मगो युती हे पुढे चालू देणार नाही.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला तृणमूल - मगोची गरज हवी असल्यास त्यांनी आमच्या लोकोपयोगी तीन योजना अंमलात आणणे ही पूर्वअट असेल असे गोवा तृणमूलचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकर यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्ता स्थापन करताना काही पक्ष जनतेला विसरतात; मात्र तृणमूल-मगो युती हे पुढे चालू देणार नाही. आमचा पाठिंबा हवा असल्यास आमच्या लोकोपयोगी योजना त्यांना पुढे न्याव्या लागतील, असे ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वी टीएमसी, मगोप युतीने विविध योेजना जाहीर केल्या होत्या. त्या योजना जनहिताच्या असून लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गृहलक्ष्मी योजनेखाली गोव्यातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 60 हजारांची मदत, युवासाठी क्रेडिट कार्ड खाली 20 लाखांपर्यंत कर्ज आणि 1974 पूर्वीचे जे गोव्यात बेघर आहेत. त्या,ना स्वतःचे घर या योजना अमलात आणणे ही आमच्या पाठिंब्यासाठी पूर्वअट असेल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT