Concrete mixer falls near Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport : दाबोळी विमानतळानजीक कॉंक्रिट मिक्सर ट्रकचा अपघात

ट्रकच्या व्हील अलायनमेंटमध्ये बिघाड झाल्याने ट्रक पलटी

गोमन्तक डिजिटल टीम

Concrete Mixer Falls On The Road Near Dabolim Airport : दाबोळी विमानतळाजवळील रस्त्यावर कॉंक्रिट मिक्सर ट्रक उलटल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकच्या व्हील अलायनमेंटमध्ये बिघाड झाल्याने ट्रक पलटी झाला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळानजीकच्या रस्त्यावरुन काँक्रीट मिक्सर जात होता. यावेळी त्याच्या व्हील अलायनमेंटमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व पलटी झाला. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून ट्रकचे नुकसान झाले आहे. ट्रकला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT