Goa First

 

Dainik gomantak

गोवा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन विरोधात, गोवा फर्स्ट कडून तक्रार दाखल

आयओसिने स्थापित केलेले हे बेकायदेशीर धातूचे पत्रे ताबडतोब काढून टाकावे कारण

दैनिक गोमन्तक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन द्वारे वास्को फ्लायओव्हरवर स्थानिक प्राधिकरणांच्या कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे मेटल शीट बसवण्यात आले आहे. याविरुद्ध गोवा फर्स्ट या बिगर एका स्वयंसेवी संस्थेने तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहन विशेषत: कोळशाचे ट्रक, आयओसी पेट्रोलियम ट्रक आणि बॉक्साईट ट्रक बंदराबाहेर (port) जाणारे हे वाहन दृष्टिस पडत नसल्याने या धातूच्या शीटने जड आणि हलके अशा दोन्ही वाहनचालकांसाठी भयानक रहदारीचा फटका बसत आहे.

रस्त्यावर दृश्यमानता आणि प्रकाश नसल्यामुळे पादचाऱ्यांना विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी त्रास होतो. या धातूच्या पत्र्याखाली उच्च मास्ट प्रकाश दृश्यमानता झाकली गेली आहे आणि रात्रीच्या वेळी अंधार असतो. या धातूच्या पत्र्याने पादचाऱ्यांचा मार्गही रोखला आहे.

आयओसिने स्थापित केलेले हे बेकायदेशीर धातूचे पत्रे ताबडतोब काढून टाकावे कारण त्यांनी अधिकार्‍यांची कोणतीही परवानगी घेतली नाही आणि त्यांनी आमचा नैसर्गिक दृष्टिकोन देखील अवरोधित केला असल्याचे गोवा (goa) फर्स्ट या बिगर एका स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT