Crime News  Dainik Gomantak
गोवा

Colvale Crime News : महिला पोलिसाला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल; कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल

व्हिडीओध्ये संशयित महिला पोलिसांचा अपमान करताना दिसत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Insulting And Abusing Lady Police Officer In Goa : सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलवाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित लिंडन सिक्वेरा रा. बार्देश याने महिला पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओध्ये संशयित महिला पोलिसांचा अपमान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाळ पोलिस पुढीत तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT