Colva Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : बेकायदेशीर कत्तलखाना चालवल्याप्रकरणी बाणावलीतील एकाला अटक

पोलिसांनी 5 बैल, 4 गायी आणि एका वासराची सुटका केली

गोमन्तक डिजिटल टीम

Arrested For Operating Illegal Slaughter House : बाणावली येथे बेकायदेशीर कत्तलखाना चालवल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. यावेळी कोलवा पोलिसांनी 5 बैल, 4 गायी आणि एका वासराची सुटका केली. या प्रकरणी ध्यान फाउंडेशनने तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणावली येथे बेकायदेशीर कत्तलखाना चालू असल्याची तक्रार जांबावली येथील ध्यान फाउंडेशनने पोलिसांत दिली होती. तक्रारीच्या आधारे कोलवा पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असल्याच्या आरोपावरून आग्नेल बार्रेटो या संशयिताला अटक केली.

संशयितावर गोवा प्राणी संरक्षण कायदा, गोहत्या प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून 5 बैल, 4 गायी आणि एका वासराची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT