CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोव्यातील उत्पादने देशभर नेण्यासाठी GEM वर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवासियांना त्यांची उत्पादने देशभर नेण्यासाठी सरकारी ई मार्केटप्लेस (GEM) वर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवासियांना त्यांची उत्पादने देशभर नेण्यासाठी सरकारी ई मार्केटप्लेस (GEM) वर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे; अन्न असो वा इतर कोणतेही उत्पादन, हे पोर्टल अखिल भारतीय बाजार स्तरावर उत्पादन घेते अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली; ते पुढे म्हणाले, आपण कौशल्य प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच डिजिटलायझेशन किती आवश्यक आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले.

(CM Sawant's appeal to register on GEM to transport products from Goa across the country)

गोव्यातील उद्योग चढ्या दराने वीज खरेदी करत असूनही त्यांना होणारा वीज पुरवठा निकृष्ट दर्जाचा असणे ही धक्कादायक बाब असून गोव्यातील उद्योगांना सतावणाऱ्या या समस्या आहे.

तर गोव्‍यातील उद्योग दुसऱ्या राज्‍यांमध्ये जातील

गोव्यातील उद्योगांप्रती सरकारने हीच अनास्था दाखविली तर एक एक करून गोव्यातील उद्योग इतर राज्यात जातील आणि त्याचा विपरीत परिणाम गोव्यातील रोजगारावर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हा गंभीर संशय असून हजारोंच्या रोजगाराशी तिचा संबंध आहे. सरकार त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारची उद्योगांप्रती हीच अनास्था असेल तर भविष्यात गोव्यात नवीन उद्योग येणेही कठीण होतील असे सांगून त्यामुळेच गोवा फोरवर्डने या समस्येची गंभीरपणे दखल घेतली आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT