गोवा

मुख्यमंत्री सावंत 'बाप्पा'च्या दर्शनासाठी पोहोचले कांग्रेस आमदार संकल्प आमोणकरांच्या घरी

आमोणकर कुटुंबियांसमवेत केले फोटो सेशन

गोमन्तक डिजिटल टीम

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी काल चतुर्थीच्या पाचव्या दिवशी मुरगावचे आमदार तथा गोवा कांग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर (MLA Sankalp Amonkar) यांच्या आमोणा येथे मुळ निवासस्थानी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. तसेच आमोणकर कुटुंबियांसमवेत फोटो सेशन केले. यावेळी संकल्प आमोणकर यांचे वडील माजी मगो नेता पद्मनाभ आमोणकर मुरगाव प्रभाग 08 च्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर तसेच आमोणकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे जंगी स्वागत केले.

मुख्यमंत्री प्रमोद आणि आमोणकर कुटुंबिय यांच्यात यावेळी गप्पा रंगल्या होत्या.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी आमोणकर कुटुंबियांसमवेत फोटो सेशन देखील केले. यावेळी सर्व आमोणकर कुटुंबीय एकत्र आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

मुख्यमंत्री गोव्यातील प्रमुख नेत्यांच्या घरी बप्पाचे दर्शन घेण्यासाठी भेटी देत होते. सावंत यांनी आमोणकर यांच्या घरी पाचव्या दिवशी भेट देऊन आमोणकर कुटुंबियांना चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

SCROLL FOR NEXT