CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

चोर्ला घाट ते साखळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याचे अभियंत्यांना निलंबित ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी : दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच डॉ. प्रमोद सावंत यांनी कामाचा सपाटा लावला आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी चोर्ला घाट ते साखळी या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याचे अभियंत्यांना निलंबित करण्यात येणार आहे.

चोर्ला घाट - साखळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कनिष्ठ अभियंते व सहाय्यक अभियंते निलंबित राहणार आहेत. रस्त्यांच्या कामाचे आता ऑडिट होणार असून याचा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे..

गेल्या 3 वर्षांतील मोठ्या रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या चौकशीचे (Enquiry) आदेश मुख्यमंत्री सावंतांनी दिले आहेत. कामकाज हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांना दणका दिला असून त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रस्त्यांच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना (CM) प्राप्त झाल्या होत्या. आता मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं हत्यार उपसल्याने अधिकाऱ्यांचं मात्र धाबं दणाणलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT