CM Pramod Sawant X
गोवा

CM Pramod Sawant: '.. अशी नोकरी मिळत नाही'! तक्रारदारांचे पैसे मिळवून देऊ अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Cash For Job Scam: पैसे घेऊन फसवणूक केली असल्यास तक्रार करावी, आम्ही आरोपींवर कठोर कारवाई करू. सोबत दोषींची मालमत्ता जप्त करून तक्रारदाराला त्यांचे पैसेही मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant About Cash For Job Scam

पणजी: कॅश फॉर जॉब प्रकरणात पैसे घेणारे कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निक्षून सांगितले. पैसे घेऊन फसवणूक केली असल्यास तक्रार करावी, आम्ही आरोपींवर कठोर कारवाई करू. सोबत दोषींची मालमत्ता जप्त करून तक्रारदाराला त्यांचे पैसेही मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. दोषींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करून तक्रारदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

पैसे देऊन नोकरी मिळत नाही!

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणात सापडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आणि गोव्यात सरकारी नोकरी पैसे देऊन मिळत नाही, हे देखील स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT