CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: देशवासीयांनी ‘तुकडे गॅंग’पासून सावध रहावे : मुख्‍यमंत्री सावंत

CM Pramod Sawant: देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व राज्यांना एकत्रित आणून हे राष्ट्र संघटित करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व राज्यांना एकत्रित आणून हे राष्ट्र संघटित करण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. म्हणूनच आज हा देश संघटित आहे. आज देशाचे विभाजन करण्यासाठी काहीजण वावरत आहे,

अशा ‘तुकडे गँग’ च्या कारवायांपासून सावध राहून देशाची अखंडता जपण्यासाठी प्रत्येकाने शपथबध्द व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये केले.

भारत देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृतकाल साजरा करीत असतानाही या देशात ‘तुकडे गँग’ काही राज्यांना देशापासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अपयशी करून हा भारत देश अखंडित राखण्याचे काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयतर्फे साखळी बसस्थानक ते रवींद्र भवन अशी राष्ट्रीय एकता दौड आयोजित केली होती. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, निकीता नाईक व इतरांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT