Churchill Alemao Resignation Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao Resignation: चर्चिल आलेमाव यांची TMC मधून एक्झिट!

NCPमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू

Kavya Powar

Churchill Alemao Resignation: बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांच्याबाबतीत सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. माहितीनुसार आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेला राजीनामा देत पक्षातून एक्झिट घेतली आहे.

चर्चिल आलेमाव यानंतर कोणत्या पक्षात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, अद्याप आपण भविष्यातील राजकीय योजना ठरवल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते NCPमध्ये प्रवेश करणार असे बोलले जात आहे. याबाबत त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

तृणमूल काँग्रेससोबत जाणं ही मोठी चूक : चर्चिल आलेमाव

गोवा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर चर्चिल आलेमाव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. TMCमध्ये जाणे ही आपली मोठी चूक होती, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. तृणमूलही आपल्या पराभवास जबाबदार आहे, मात्र त्यावर बोलायचे नाही, अशा शब्दात चर्चिल आलेमाव यांनी आपली खदखद व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT