Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी सादर केला राज्यावरील कर्जाचा आढावा

राज्याचे आजपर्यंत सार्वजनिक कर्ज 23,270.55 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात कालपासून विधानसभा पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेत आमदार गोव्यातील अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य करत आहेत. विरोधी गटातले आमदार सरकारला कात्रीत पकडण्याचाही प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सभागृहात मांडत आहेत.

यावेळी त्यांनी गोवा सरकारवर असलेल्या कर्जाचा आढावा सादर केला. राज्याचे आजपर्यंत सार्वजनिक कर्ज 23,270.55 कोटी रुपये आहे. राज्यावर असलेल्या कर्जाचे सखोल वर्गीकरण खालीलप्रमाणे :

बाजार कर्ज : रु. 17,514 कोटी

नॅशनल कोऑपरेटिव्ह REA डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून DENT RP मार्केट कर्ज : रु. 31 लाख

नाबार्ड : रु. 1038 कोटी NT BREA

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड : रु. 30.42 कोटी

केंद्र सरकार एनएसएसएफ विशेष सिक्युरिटीज : रु. 1,721 कोटी

केंद्र सरकारकडून एन/अॅडव्हान्स : रु. 2,965N

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील विविध विकासकामे लवकरच पूर्ण करणार असल्याची घोषणा केली आहे. यात तुये येथील इस्पितळ येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे, तर काणकोण रविंद्र भवन 31 मार्च 2023 च्या अगोदर पूर्ण करणार असल्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT