CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते गौरव

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने दिली फेलोशिप

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयुर्वेदासाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे डॉ. प्रमोद सावंत यांना फेलोशिप देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सावंत यांना दिल्लीत केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सावंत यांना गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज, गुरूवारी दिवसभरात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्या होत्या. या भेटींमध्ये गोव्याविषयी अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.

(सविस्तर वृत्त देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session: ऐन लग्नात संगीत बंद पाडणाऱ्यांची आता खैर नाही! कॉपीराइटच्या नावाखाली होणारी दादागिरी थांबणार; मुख्यमंत्री सावंत यांची विधानसभेत मोठी घोषणा

Surya Shani Yuti 2026: कर्माचा हिशोब अन् सत्तेचा अहंकार...! सूर्य-शनि युतीचा 'रक्ताच्या नात्यांवर' होणारा मोठा परिणाम; 'या' राशींसाठी धोक्याची घंटा

Crime News: कौटुंबिक वादाचा 'रक्तरंजित अंत'! बाथरुमला जाण्यावरुन वाद अन् आईसह सावत्र भावाची निर्घृण हत्या; मिर्झापूर हादरलं

Birch Romeo Lane Fire: 25 जणांचा बळी अन् मालकांना अभय? राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर चोडणकरांचा प्रहार; 'बर्च-रोमिओ लेन' प्रकरणावरुन राजकीय वादळ

गुगल मॅपचा 'लोचा' अन् गोमंतकीय महिलेचा 'दिलासा'; रात्री भरकटलेल्या विदेशी पर्यटक महिलेसाठी 'सिंधू' ठरली देवदूत Watch Video

SCROLL FOR NEXT