Goa Government | Pramod Sawant | Amit Shah Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: अमित शहांच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण, म्हादईच्या...

बेळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहांनी म्हादईबाबत वक्तव्य केले

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: गोव्यातील भाजपच्या सरकारला विश्‍वासात घेऊन कर्नाटकमधील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवण्यास केंद्रातील भाजपने मान्यता दिली आहे. म्हादई प्रश्न सोडवण्यासाठी गोवा सरकारला सोबत घेतल्याबद्दल मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले होते.

शहा यांच्या या वक्तव्यावर राज्यातून सर्वच स्तरातून टीका होत असून यावर विरोधकही आक्रमक झाले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, "आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून म्हादई प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. गोव्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आम्ही लढत राहू. कर्नाटकच्या डीपीआरलाही आवश्यक पर्यावरण परवानग्या मिळालेल्या नाहीत. माझे सरकार गोव्याच्या हिताचे रक्षण करेल, अशी ग्वाही मी गोव्यातील जनतेला देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT