Garbage in Chaudi  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कचऱ्याची समस्या ऐरणीवर; काणकोणात नागरिक त्रस्त

पक्षांव्यतिरिक्त भटकी कुत्री आणि गुरेढोरे यांना विषबाधा होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

काणकोण : चौडी येथील अनेक रहिवाशी रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचरा प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे साफ करण्याची मागणी पालिका प्राधिकरणाकडे केली आहे. काणकोण सामुदायिक आरोग्य (Health) केंद्रासमोरही कचरा पसरलेला आहे. ठिकठिकाणी डस्टबीन ठेवलेले असतानाही कचरा रस्त्यावर पसरला आहे.

संबंधित प्राधिकरणाने विखुरलेला कचरा (Garbage) साफ करणे महत्वाचे आहे कारण ते पक्ष्यांव्यतिरिक्त भटके कुत्रे आणि गुरेढोरे यांचेही नकोसे अन्न बनत आहे. यातून त्यांना विषबाधा होऊ शकते. काही ठिकाणी गोळा केलेला कचरा भटक्या गुरांमुळे विखुरला जात आहे अस काही नगरिकांच म्हणण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT