Chandel Flood  Dainik Gomantak
गोवा

Chandel: चांदेलमध्ये पूरस्थिती नियंत्रणात; पाणी गेल्यानंतर वाहतूक सुरू

Goa Flood: गाळ उसपल्यास, वाढलेली झाडे हटवल्यास गावात पूरस्थिती उद्‍भवणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: संततधार पडणाऱ्या पावसामुळे कळणे नदीच्या पातळीत वाढ झाल्याने चांदेल गावात पूरस्थिती उद्‍भवली. यामुळे गुरुवारी सकाळपासून ११.३० वाजेपर्यंत नागझर व कासारवर्णे गावचा संपर्क तुटला होता.

मात्र सध्या पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. चांदेल गावच्या दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडल्याने लोकांची बरीच गैरसोय झाली. दुपारी १२ वाजल्यापासून पुराचे पाणी ओसरू लागले व १ वाजल्यापासून रस्त्यावरील पाणी गेल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

येथील रहिवाशी रमेश शेटये म्हणाले की , कळणे नदीत गाळ व अनेक जलपर्णी वाढल्या आहेत, त्यामुळे मोठा पाऊस झाल्यावर हे नदीचे पाणी गावात येते. त्यासाठी या नदीतील गाळ उसपल्यास वाढलेली झाडे हटवल्यास गावात पूरस्थिती उद्‍भवणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

Goa politics: 'NDZ'ला विरोध कशासाठी? दिल्लीतील लॉबीने गोव्‍यात खरेदी केलेल्‍या जमिनी वाचवण्‍यासाठी धडपड? मिकी पाशेको यांचा आमदार व्हेंझींना सवाल

SCROLL FOR NEXT