'Navratri Special Tourist Train Dainik Gomantak
गोवा

Special Trains: दिपावलीनिमित्त मध्य रेल्वेची खूशखबर; जादा गाड्या सोडणार

दिपावली सणादरम्यान विशेष गाड्यांचे नियोजण

दैनिक गोमन्तक

दिपावली सण काही दिवसांवर आला असल्याने नागरिक अथवा पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडणार असल्याचं घोषित केले आहे. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवाशांची संख्या आणि सुट्टीच्या कालावधीत पर्यटनाचा बेत आखणाऱ्या पर्यटकांची संख्या यांचा विचार करता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

(Central Railway planning Running of Special Trains During Diwali Festival )

मध्य रेल्वेने सणाच्या पार्श्वभुमीवर कोकण आणि गोव्यात येणाऱ्या नागरिक अथवा पर्यटकांना प्रवासाची सोय व्हावी, तसेच वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे नागरिकांना अथवा पर्यटकांना गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्याच्यामध्ये अधिक रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे.

अधिकांच्या रेल्वे गाड्यांचे नियोजन

ट्रेन क्र. 01187 / 01188 लोकमान्य टिळक (टी) ते मडगाव रेल्वे स्थानक ते लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): गाडी क्र. 01187 लोकमान्य टिळक ते मडगाव रेल्वे स्थानक 16/10/2022 ते 13/11/2022 या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक (टी) येथून विशेष (साप्ताहिक) 22:15 वाजता सुटेल आणि ही रेल्वे मडगाव जंक्शनला पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकावर थांबेल.

ट्रेन क्र. 01185 / 01186 लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु रेल्वे स्थानक ते लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): गाडी क्र. 01185 लोकमान्य टिळक स्टेशन ते मंगळुरु रेल्वे स्थानक असेल ती 21/10/2022 ते 11/11/2022 पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक (टी) येथून 22:15 वाजता विशेष (साप्ताहिक) सुटेल. ट्रेन मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड येथे थांबेल. (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन.

वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT