मराठी भाषा गौरव दिन Dainik Gomantak
गोवा

कुंकळ्‍ळी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

‘भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ या व्याख्यानाला गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक चिन्मय मधू घैसास लाभले

दैनिक गोमन्तक

पणजी: कुंकळ्ळी येथील सी. ई. एस. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. ‘भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी’ या व्याख्यानाला गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक चिन्मय मधू घैसास लाभले होते. प्रा.चिन्मय घैसास यांनी वाचन, श्रवण, भाषण व लेखन ही भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांना समजून देत मराठीतून रोजगार मिळवण्याच्या नानाविध पर्यायांची ओळख करून दिली.

जसे की- पत्रकारिता, डबींग, अनुवाद, पर्यटक गाईड, संपादन, टंकलेखन, सूत्रसंचालन, पार्श्वनिवेदक, ब्लॉगिंग, कंटेंट रायटींग इत्यादी. आपल्या भाषिक कौशल्यांवर काम करून आपण रोजगाराच्या नव्या वाटा तयार करू शकतोय हा विचार प्रस्तुत व्याख्यानात विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनधन्यता देसाई ह्या विद्यार्थिनीने केले. मान्यवरांची ओळख वैभवी फातर्पेकर तर आभार नंदिशा नाईक हिने मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Shreyanka Patil: हवेत चित्त्यासारखी झेप अन् चेंडूवर पकड... श्रेयंकाच्या 'सुपरमॅन' कॅचनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

Football Ground Inauguration: माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन, आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT