Casino कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन  Dainik Gomantak
गोवा

कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

कॅसिनो कडून राज्यसरकारच्या नियमावलीचं उल्लंघन

दैनिक गोमन्तक

राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी राज्यसरकारने दिलेली नियमावली पाळून कॅसिनोला हिरवा कंदील दाखवला होता परंतु त्या नियमावलीचं पालन कुठच होताना दिसत नाही

कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीत 50 टक्के मर्यादेन कॅसिनो चालू ठेवायचे होते, परंतु हे नियम सर्रासपणे धाब्यावर बसवले जात आहेत.

कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

कॅसिनोवर वाढतेल्या गर्दीचे गांभीर्य विचारात घेत आज कॉंग्रेसने सरकारला जाब विचारात मशाल आंदोलन पुकारले.

कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

घटनास्थळी पोलिस दाखल झाले दरम्यान सौम्य लाठी चार्ज झाला

कॅसिनो विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart Meter: 'स्मार्ट मीटर जोडणी तत्काळ रद्द करा', काँग्रेस नेते अमित पाटकर आक्रमक; 7 दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा वीज खात्यावर धडक मोर्चा

खरी कुजबुज: शिवसेनेच्या छत्र्यांना मागणी

Goa Monsoon: 'मान्सून'चं कमबॅक; मुसळधार सरींमुळे 20 जूनला 71 टक्के असलेली तूट 52.9 टक्क्यांवर, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा

वेर्णा बायपास वृक्षतोड प्रकरण: झाडांच्या पुनर्रोपणासाठी नियमावली तयार करा, कोर्टाचे सरकारला निर्देश

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

SCROLL FOR NEXT