Car Plunges into River at St Estevam Dainik Gomantak
गोवा

St Estevam Accident: अजूनही सांतइस्तेव्ह नदीत शोधकार्य सुरूच; मांडवी येथील अज्ञात मृतदेहावरून चर्चेला उधाण

St Estevam Car incident: बेपत्ता बशुदेवचे वडील गोव्‍यात पोचले असून आज त्‍यांनी फेरीधक्क्याला भेट देऊन पाहणी केली

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: टोलटो-सांतइस्तेव्ह येथील कुंभारजुवे नदीत कार बुडून बशुदेव भंडारी (मूळ गुजरात) हा युवक बेपत्ता होऊन ४४ तास उलटले तरी अजून त्याचा शोध लागलेला नाही. किनारी पोलिसांकडून अजूनही शोधकार्य सुरूच आहे.

दरम्यान, बेपत्ता बशुदेवचे वडील गोव्‍यात पोचले असून आज त्‍यांनी फेरीधक्क्याला भेट देऊन पाहणी केली.

शनिवारी मध्‍यरात्री टोलटो फेरीधक्क्यावरून कार नदीत गेल्याने त्यातील स्वार युवक आणि युवतीने जीव वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली होती. युवतीने पोहत किनारा गाठला, परंतु बशुदेव हा बेपत्ता झाला आहे.

अन्‌ पसरली अफवा

बेती येथे मांडवी नदीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर सांतइस्तेव्ह येथे बेपत्ता झालेल्या बशुदेव भंडारी याचाच तो मृतदेह असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. परंतु तो मृतदेह बशुदेव याचाच असल्‍याची पुष्टी झालेली नाही, अशी माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT