car fell from the bridge in Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem Car Accident : सांगे तारीपांटो नदीत कोसळली कार; अपघातात एका महिलेचा, लहान मुलाचा मृत्यू

सांगे पोलिस, कुडचडे पोलिस, कुडचडे अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल

Rajat Sawant

Car Fell Into The River From The Bridge in Sanguem : सांगे तारीपांटो पूलावरुन नदीत कार कोसळल्याची दुर्घटना घडली. ही घटना सायंकाळी घडली. सांगे पोलिस, कुडचडे पोलिस, कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने कारचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

अथक प्रयत्नांनंतर नदीत कारचा शोध घेण्यास प्रशासनाला यश आले. क्रेनच्या सहाय्याने कार नदीतून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये एका महिलेचा आणि लहान मुलाचा मृतदेह सापडला असून कारचे रजिस्ट्रेशन केपे येथील आहे. पूलाच्या कडेला संरक्षक कठडा नसल्याने हा अपघात घडल्याचे समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT