Bethoda Car Accident Dainik Gomantak
गोवा

Bethoda Car Accident: बेतोडा येथे वीस मीटर खोल नाल्यात कोसळली कार, सर्व प्रवासी जखमी

जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Bethoda Car Accident: गोव्यातील अपघातांची मालिका काहीकेल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बेतोडा येथे वीस मीटर खोल नाल्यात कार कोसळली असून, कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.18) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बेतोडा येथे एका स्टील दुकानाजवळील वीस मीटर खोल नाल्यात कार कोसळली आहे. कार कोसळल्यानंतर ती पलटी झाल्याने त्यात असणारे सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी कारमधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा अपघात कसा झाला, त्यात प्रवासी किती होते ? याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT