Vagator Car Accident:  Dainik Gomantak
गोवा

Vagator Car Accident: वागातोरमध्ये रस्त्यात पलटली कार; चार वाहनांचे नुकसान

सुदैवाने कुणीही जखमी नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Vagator Car Accident: उत्तर गोव्यातील वागातोर येथे बुधवारी एका कारचा अपघात झाला. एकूण चार वाहनांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यातच पलटी झाली. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.

परंतु, कार पलटल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एकूण चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. ऐन मुख्य रस्त्यात हा अपघात झाल्याने येथे ट्रॅफिक जॅम झाले होते.

बराच काळ ही ट्रॅफिक जॅमची स्थिती होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. तसेच येथील वाहतूक सुरळीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

Iranian Ship Attack: कॅस्पियन समुद्रात हायव्होल्टेज ड्रामा! युक्रेनचा इराणी जहाजावर हल्ला, भडकलेल्या इराणचा झेलेन्स्कींना अल्टीमेटम; "किंमत चुकवावी लागणार!"

SCROLL FOR NEXT