Voting  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात उमेदवारांचे लक्ष पोस्टल बॅलेटवर

बॅलेट मतांसाठी भाजपकडून (BJP) सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असले तरी मतदान प्रक्रिया अजूनही पोस्टल बॅलेटच्या स्वरूपात सुरूच आहे. परिणामी मुख्य मतदान होऊन सुद्धा ऊमेदवार आणि कार्यकर्ते अजूनही सक्रिय आहेत. (Goa Election News)

मतदान केंद्रातील मतदानात जर दोन उमेदवार बरोबरीच्या आकड्यांवर राहिले तर हे पोस्टल बॅलेट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सरकारी कर्मचारी पोस्टल बॅलटद्वारे आपले मत नोंदवणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी विविध मतदान केंद्रे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पोस्टल बॅलेट देण्यात आले आहेत.

बॅलेट मतांसाठी भाजपकडून (BJP) सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याबाबत पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT