Canacona Dainik Gomantak
गोवा

Canacona News : स्वच्छ समुद्रावरच कासवांचे अस्तित्व अवलंबून : नाईक

Canacona News : गालजीबाग येथे सागरी कासव संवर्धन केंद्रात जागतिक कासव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News :

काणकोण, सागरी कासवांचा अधिवास समुद्र आहे, त्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ समुद्राच्या अस्तित्वावरच अवलंबून आहे.

त्यासाठी समुद्रात प्लास्टिक व टॉक्सिक वस्तू फेकू नका, त्याचा परिणाम जलचरांवर होत असल्याचे वन खात्याच्या दक्षिण गोवा सागरी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

गालजीबाग येथे सागरी कासव संवर्धन केंद्रात जागतिक कासव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सागरी कासव ही सागरी परिसंस्थेतील एक महत्त्वाची प्रजाती आहे.

त्यासाठी तिचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमाला गोवा सागरी जीव विभागाचे नेस्टर फर्नांडिस, स्थानिक नागरिक, स्थानिक मच्छीमार व वन खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT