cow fell at Siolim  Dainik Gomantak
गोवा

Siolim News : शिवोलीत विहरीत पडलेल्या गायीच्या वासराला जीवनदान

स्थानिक व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर गोव्यातील शिवोली येथे एका विहरीत गायीचे वासरु पडले. स्थानिक व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी मोहीम राबवत वासराला बाहेर काढले. ही घटना सायंकाळी घडली.

अधिक माहिती अशी की, शिवोली येथील फर्नांडीस वाडो येथे एका विहीरीत गायीचे वासरु पडल्याचे सायंकाळी स्थानिक युवकाच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती युवकांनी म्हापसा अग्निशामक दलाला दिली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक युवकांच्या मदतीने वासराला विहीरीच्या बाहेर काढण्यासाठी मोहीम राबली. दरम्यान जवानांना व स्थानिक युवकांना गायीच्या वासराला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT