Goa Fishing Dainik Gomantak
गोवा

बंपर कॅच! बाणावलीत मच्छीमारांना मासळीची लॉटरी

Goa Fishing: ६१ दिवसांच्या बंदी नंतर गोव्यात पारंपरिक मासेमारीला सुरुवात झालीय.

Pramod Yadav

बाणावली: गोव्यात एक ऑगस्टपासून पारंपरिक मासेमारीला सुरुवात झाली आहे. ६१ दिवसांच्या बंदी नंतर सुरु झालेल्या मासेमारीला सुरुवात झाल्याने मच्छीमार सुखावले आहेत. तसेच, रोज आता ताजे मासे खायला मिळणार त्यामुळे गोमंतकीय आनंदात आहेत. बाणावली समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना सकाळी मासळीचा बंपर कॅच सापडला आहे.

Goa Fishing

बाणावली समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर मासळी सापडली असून, त्यांनी या बंपर कॅचबाबत आनंद व्यक्त केला.

Goa Fishing

मासळीत मोठ्या प्रमाणावर बांगडे सापडल्याचे मच्छीमारांनी सांगितले. मासेमारी हंगाम सुरु झाल्यानंतर मिळालेल्या बंपर कॅचबाबत आनंद व्यक्त केला.

Goa Fishing

६१ दिवस गोव्यात मासेमारी बंद असल्यानंतर गोमंतकीयांना परराज्यातून मासे मार्केटमध्ये येत असतात. यामुळे चढ्या दराने मासे विकत घ्यावे लागतात. राज्यात मासेमारी सुरु झाल्यानंतर रोज तासे मासे मिळण्यासह त्यांची किंमत देखील कमी होत असते, त्यामुळे सध्या गोमंतकीयांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

Fake RTO Challan: पार्सलचा बहाणा, चलनाचा धाक! सायबर ठगांचा आर्थिक हल्ला; कॉल फॉरवर्डिंग, एपीके फाइलच्या माध्यमातून गंडा

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT