Both drowned and died in goa Dainik Gomantak
गोवा

दोन घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

मायणा - कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मायणा - कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. दिकरपाली या ठिकाणी एका तळ्यात शुक्रवारी सायंकाळी एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याचे नाव दत्तराज आळवे (वय ३३ वर्षे) असे आहे.

(Both drowned and died in goa)

मयत दत्तराज आळवे हा सां जुझे दी अरियल येथील रहिवाशी आहे. अन्य एका घटनेत लोटली येथील जुवारी नदीच्या पात्रात बेनार्ड फर्नांडिस हा ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांचा तपास मायणा कुडतरी पोलिस स्थानकातील पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT